कुडाळ तालुक्यात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत अवैध बंदूक कारखाना उद्ध्वस्त..!
कुडाळ, दी. २८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारीविरोधात सुरू असलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील निरुखे-सुतारवाडी येथे सुरू असलेला बेकायदेशीर बंदूक निर्मितीचा कारखाना स्थानिक गुन्हे...
