दिव्यांग बांधवांना तहसीलदार कार्यालयाकडून सर्व ती मदत दिली जाईल…! तहसीलदार श्रीधर पाटील
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील जवळपास २२ दिव्यांग ना अंतोदय योजनेचा लाभ मिळावा यासाठी रेशन कार्ड वितरित करण्यात आली. तरी अजून कोणी दिव्यांग बांधव या योजनेपासून...
