झाडावर चढून मध काढतांना तोल जाऊन खाली पडल्याने ३९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.
सावंतवाडी: मध काढण्यासाठी झाडावर चढलेल्याओटवणे-भटवाडी येथील एका ३९ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. सिद्धेश नागेश कविटकर असे मृत...
