नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार खटल्याची आज शुक्रवारपासून दररोज ‘इन-कॅमेरा’ सुनावणी घेण्याचे न्यायालयाचे आदेश.
नसरापूर: नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात पुणे येथील न्यायालयात काल गुरुवारी आरोप निश्चित करण्यात आलेआहेत. या प्रकरणात दाखल...
