Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा याचा ‘पंच’, ऑस्ट्रेलियाला फिरकीवर नाचवलं
रवींद्र जडेजा याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या टेस्ट सीरिजमधून कमबॅक केलं. जडेजाने या पहिल्याच कसोटीतील पहिल्याच डावात धमाका केला. जडेजाने कांगारुंना फिरकीवर नाचवत 5 विकेट्स घेतल्या....
