मराठी ज्ञानपरंपरेचा जागर: विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेतील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.
सिंधुदुर्ग (श्री. म. ल. देसाई): महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा २०२५-२६’ मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ २३ जुलै...
