२ मार्च पासून “ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई” फिरते पथक आता सायंकाळच्या सत्रातहि मोफत वैद्यकीय सेवा देणार.
ओटवणे प्रतिनिधी: सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी व योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ९ दुर्गम गावात सकाळच्या सत्रात गेले...
