१४ एप्रिल रोजी वैभववाडी येथे संत शिरोमणी श्री संत सेना महाराज जयंती…! नाभिक संघटना संघ सिंधुदुर्ग यांचे आयोजन.
मसुरे प्रतिनिधी: नाभिक समाज संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने श्री संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची जयंती (तिथी चैत्र कृष्ण द्वादशी) मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६...
