मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): ग्रामिण रुग्णालय कट्टा येथे असणा-या विहीरीला पाणी कमी झाल्याने रुग्णालयाला पाणी ट़चाई भासत होती. सदर माहिती मिळताच माजी जी प सदस्य तथा माजी...
२२ जून वार्ता: महाराष्ट्र शासनसामावजक न्याय ि विशेष सहाय्य विभागशासन वनर्णय क्रमाांक: विसयो-2022/प्र.क्र.87/विसयोमादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक,मांत्रालय, मुांबई- 400 032वदनाांक : 22 जून, 2023.िाचा...
१ हजार मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता; तर वर्षभर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोहीम राबवणार! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने महाराष्ट्रात १३१ मंदिरांत...
रत्नागिरी: रत्नागिरी येथे आयोजित, जिल्हा अजिंक्यपद क्युरोगि व पुमसे तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्याचेघवघवीत यश संपादन केल आहे.एस.आर.के तायक्वॉंदो क्लब व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन यांच्या...
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): मसुरे नं.१ केंद्रशाळेची माजी विद्यार्थिनी श्रीम. सीमा साटम पूर्वाश्रमीच्या सीमा कानू सावंत- वय ८० यांनी आपला भाचा निवृत्त तलाठी मसुरे श्री.धनंजय सावंत यांचे...
२२ जून वार्ता: सावंतवाडी शहरातील कळसुलकर हायस्कूल जवळून वाहत असलेला नाला उघडा असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. दुर्गंधीचा हा त्रास येथील शाळेतील मुलं सहन करत...
वार्षिक अर्थसंकल्प शिलकी असुनही पाणी योजनेच्या लोकवर्गणी साठी घरपट्टी, पाणीपट्टी दरवाढ व कर्ज यांचा अट्टहास व प्रयोजन काय? सावंतवाडी प्रतिनिधी: शहरासाठी महाराष्ट्र शासनाने ५६ कोटी...
२२ जून वार्ता: शासनाने राज्यातील मुलींना ‘युवती स्वसरंक्षण’ देण्याचा निर्णय घेतला आहे. लव्ह जिहाद विरोधात, तसेच राज्यात महिला आणि मुली यांच्या होणार्या निर्घृण हत्या, तसेच...
२२ जून वार्ता: संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील एका तरुणीची २ वर्षांपूर्वी ‘पबजी गेम’ खेळत असताना बिहार येथील अक्रम शेख याच्याशी ओळख झाली होती. तो संगमनेरच्या...
२२ जून वार्ता: कळंगुट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्याच्या आदेशावरून झालेल्या आंदोलनानंतर २१ जून या दिवशी सायंकाळी वाडे, वास्को येथील रोनाल्डो डिसोझा याने...