कुरुलकर प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घेण्यास विरोध !
पुणे: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक, तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पाठवलेली माहिती गोपनीय नाही. संबंधित माहिती सार्वजनिक संकेतस्थळावर...
