नागरिकांच्या प्रश्नांसाठी सोमवारी आमदार वैभव नाईक घेणार नूतन जिल्हाधिकाऱ्यांची भेट
समस्या व प्रश्न असतील त्या नागरिकांना उपस्थित राहण्याचे केले आवाहन सिंधुदुर्ग:कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे सोमवार दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी...
