स्टोरी

नागरिकांच्या प्रश्नांसाठी सोमवारी आमदार वैभव नाईक घेणार नूतन जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Spread the love

समस्या व प्रश्न असतील त्या नागरिकांना उपस्थित राहण्याचे केले आवाहन

 

सिंधुदुर्ग:कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे सोमवार दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील याची भेट घेणार आहेत. तरी कुडाळ मालवण मधील नागरिकांच्या अन्य ज्या काही अडचणी, समस्या, प्रश्न असतील तर त्यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

डोंबिवलीच्या केमिकल कंपनीत ४ बॉयलरचे स्फोट…! तिघांचा मृत्यू,

news

जेष्ठ दशावतार कलावंत अनंत लब्दे यांचे निधन!

news

५५० हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत ओझर (जिल्हा पुणे) द्वितीय परिषदेला उत्साहात प्रारंभ !

news

Leave a Comment