वेंगुर्ला न.प.ने आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना दिले ‘विमा सुरक्षा कवच’
समूह आरोग्य विमा काढणारी वेंगुर्ला ही राज्यातील पहिली आणि एकमेव नगपरिषद…. वेंगुर्ले प्रतिनिधी: वेंगुर्ला नगरपरिषदेने आपल्या कायम सफाई कर्मचा-यांकरीता समूह स्टार हेल्थ इन्शुरन्स काढण्यात...
