स्टोरी

राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहिर.

Spread the love

मुंबई: राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:

पुणे: अजित पवार

अकोला: राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर: चंद्रकांत दादा पाटील

अमरावती: चंद्रकांत दादा पाटील

भंडारा: विजयकुमार गावित

बुलढाणा: दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर: हसन मुश्रीफ

गोंदिया: धर्मरावबाबा आत्राम

बीड:  धनंजय मुंडे

परभणी: संजय बनसोडे

नंदूरबार: अनिल भा. पाटील

वर्धा:  सुधीर मुनगंटीवार


Spread the love

Related posts

भाजपाचे बडे नेते गुरविंदर सिंह छाबडा आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती धोक्याबाहेर! एसीपी बृजनारायण यांची दिली माहिती.

news

सावंतवाडी लक्ष्मीनगर येथील रस्त्याच्या उतारतीवरचं मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचे सत्र सुरू..! रवी जाधव

प्रसाद परब

आडेली येथे रेशन दुकानात निकृष्ट धान्य : पुरवठादारावर कारवाईची मागणी

news

Leave a Comment