Author : news

http://clickmee.in/news - 5604 Posts - 0 Comments
राजकारण

काँग्रेसची कोकण विभागाची आढावा बैठक उत्साहात संपन्न.

news
उरण प्रतिनिधी: कोकण विभागाची आढावा बैठक नवी मुबंई मधील ऐरोली येथील लक्ष्मी नारायण म्हात्रे सभागृहात पार पडली यामध्ये नवी मुंबई शहर, पनवेल शहर, ठाणे शहर,...
स्टोरी

ब्रेकिंग न्यूज! हमास आणि इस्रायल युद्धात ५०० नागरिकांचा मृत्यू.

news
देश विदेश: पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला आहे. शनिवारी सकाळी, हमासनं अचानक गाझामधून इस्रायली शहरांवर सुमारे ५,००० रॉकेट डागले. त्यामुळं युद्धाची भीती...
Uncategorized

वन्यजीव सप्ताहानिमित्त सावंतवाडी वन विभागाकडून निसर्गभ्रमंती व प्रबोधनपर व्यख्यानमाला संपन्न…..!

news
सावंतवाडी प्रतिनिधी: राज्यभरात साजऱ्या होत असलेल्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सावंतवाडी वन विभागाकडून नरेंद्र वनउद्यान येथे विद्यार्थी व निसर्गप्रेमी यांचेसाठी निसर्गभ्रमंती व प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात...
स्पोर्ट

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची तब्बल १०७ पदकांची कमाई.

news
८ ऑक्टोबर वार्ता: भारताने प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल १०७ पदकांची कमाई करत इतिहासात  मोठं यश मिळविले आहे. या १०७ पदकांमध्ये २८ सुवर्ण, ३८ रौप्य...
स्टोरी

श्री गणपती देवस्थान ट्रस्ट कोईळ कडून कोईळ शाळेला खुर्च्या भेट.

news
मालवण: श्री गणपती देवस्थान ट्रस्ट कोईळ, तालुका मालवण यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोईळ या शाळेला असलेली खुर्च्यांची गरज ओळखून त्यांनी दहा खुर्च्या शाळेस...
स्टोरी

बी.एस.एन.एल.च्या कारभाराविरोधात लवकरच ‘होऊ दे चर्चा’ अभियान!आ. वैभव नाईक

news
बी.एस.एन.एल. समस्यांसंदर्भात आ. नितेश राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नारायण राणेंना प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवतील का?   सिंधुदुर्ग: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दूरसंचार मंत्री अश्विनी...
स्टोरी

सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान राबवणार ! श्री. रमेश शिंदे

news
सनातन धर्माला संपवण्याविषयी ‘हेट स्पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? सिंधुदुर्ग प्रतिनिधी: भारतात संविधान आणि कायदा अस्तित्वात असतांनाही उदयनिधी स्टॅलीन, प्रियांक खर्गे यांच्यासारखे मंत्री...
राजकारण

मी सुद्धा या महाराष्ट्राचा पहिला राष्ट्रवादीचा प्रांताध्यक्ष आहे! मंत्री छगन भुजबळ

news
७ ऑक्टोबर वार्ता: गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्र्रवादी पक्षाच्या चिन्हांवरून वाद सुरु असून निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार निवडणूक आयोगाकडे सतत लक्ष...
स्टोरी

इस्राईलमध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा.

news
देश विदेश: इस्राईलमध्ये आज शनिवार दि.  ऑक्टोबर सकाळी ४ वाजल्यापासून गाझा पट्ट्यातून हमास दहशतवादी संघटना इस्त्रायलच्या प्रदेशावर हल्ला करत आहे.  हमास आणि इस्लामिक जिहादने आतापर्यंत किमान...
स्टोरी

कोलगाव ईश प्रेमालय कॅन्सर रुग्णालयात “धर्मशाळा डे” साजरा.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी कोलगाव येथील ईश प्रेमालय  कॅन्सर रुग्णांशी सुसंवाद साधत त्यांच्यासोबत जिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी धर्मशाळा डे साजरा केला. या ईश प्रेमालय कर्करोग सुशा...