जानवली बौद्ध विकास संघटने तर्फे विद्यार्थी दिन विविध उपक्रमानी साजरा.
मसुरे प्रतिनिधी: भारतीय संविधानाचे शिल्पकार,महामानव डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल येथे इ.१लीत प्रवेश घेतला.हा दिवस ‘शाळा प्रवेश...
