भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…!
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य…. सिंधुदुर्ग: महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव,...
