शतक महोत्सवी शाळा हे भालावल गावचे भूषण….! मंत्री दीपक केसरकर.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधीची ग्वाहही. सावंतवाडी प्रतिनिधी: शतक महोत्सवी शाळा हे भालावल गावचे भूषण असून ग्रामस्थ एकजुटीने शाळेचा शतक महोत्सव साजरा करीत आहे...
WhatsApp us
