स्टोरी

सावंतवाडी शहरात बाहेरून येणाऱ्या अनोळख्या व्यक्तींचा तपास करण्याबाबत पोलिसांचा हलगर्जीपणा….!

Spread the love

सावंतवाडी: आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास सावंतवाडी येथील मोती तलावाच्या काठावर अनेक लोक मॉर्निंग वॉक करत असताना अचानकच एका मुस्लिम नागरिकाने रामेश्वर प्लाझा येथील तरुण भारत ऑफिसच्या समोर तळ्याच्या काठावर नमास पडण्यास सुरुवात केली. समोरूनच जाणाऱ्या एका पत्रकाराने नमाज पडणाऱ्या या मुस्लिम व्यक्तीस विचारणा करून रोखले असता तो उद्धटपणे वागायला लागला. त्याला वेळोवेळी सांगण्यात आलं की या ठिकाणी नमाज न पडता तू एखाद्या मशीद मध्ये जाऊन नमाज कर. पण तो मुस्लिम व्यक्ती कोणत्याही पद्धतीने ऐकण्यास तयार न होता. उलट दादागिरी ची भाषा वापरत होता.

हा सर्व प्रकार सावंतवाडी पोलीस स्टेशनला कळविण्यात आला. तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनाही कळवण्यात आलं. त्यानंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनचे एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले. आणि संबंधित व्यक्तीला तिथून जाण्यास सांगितले. सावंतवाडी पोलिसांना या या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात आणि त्याचा तपास करण्यासाठी सावंतवाडी पोलीस स्टेशन म्हणून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्ती मानसिक दृष्ट्या योग्य नसल्यामुळे असं करत आहे असं सांगून तिथून त्याला हाकलून दिले.  पण विचार करता हे सर्व कृत्य काही योग्य वाटत नव्हतं. काही महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हातील आंबोली येथे जंगलात आतंकवादीनी एक अणुबॉम्ब चाचणी केली आणि त्यानंतर त्यांना पोलिसांनी अनेक ठिकाणाहून ताब्यात घेतले. ही घटना ताजी असताना असे काही मुस्लिम व्यक्ती येऊन अशा प्रकारे कुठेही बसून नमाज पडताना दिसतात. आणि स्थानिक नागरिकांनी अशा गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आणून देऊहि पोलीस त्यांचा योग्य तो तपास न करता, त्यांची पूर्ण माहिती न घेता त्यांना सोडून देतात हे खूप चुकीचं वाटत आहे. हे नागरिक कुठून येतात? असं का करतात?आणि यामागे कुठचं कट कारस्थान आहे का? याबाबत संबंधित चौकशी करणे हे गरजेचे आहे. पण सहसा तसं होताना दिसत नाही. आता अशा नागरिकांकडून काही विपरीत घटना घडल्यावर, मनुष्यहानी झाल्यावरच प्रशासनाला, पोलिसांना जाग येणार काय? आणि अशा गोष्टी घडल्यानंतरच पोलीस पुढील कारवाई करणार आहेत काय? काही घडण्यापूर्वी पोलीस जागरूक होणार नाहीत काय? सावंतवाडी शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची तपासणी पोलीस करत नाहीत. मग पुढे जाऊन कोणत्याही प्रकारच्या विपरीत घटना घडल्या तर याला जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित होतात.

 


Spread the love

Related posts

नवाब मलिक यांनी २ नोव्हेंबर २०२१ रोजी वानखडेंच्या लाइफस्टाइलबद्दल केले होते आरोप….

news

“SIR” नावाचा नॅशनल गेम…! विद्यार्थी शिक्षकांना, शिक्षक पालकांना व पालक शोधत आहेत माय- बापांना?

प्रसाद परब

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून झिरो टक्के अपघात मिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न.

news

Leave a Comment