आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुंदे-गावडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल
कुडाळ: कुडाळ-मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक भाजपला धक्क्यावर धक्के देत आहेत. कुडाळ तालुक्यातील कुंदे-गावडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपला सोडचिठ्ठी...
