स्टोरी

शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली व परशुराम उपरकर यांचा आमदार वैभव नाईक उद्या कुडाळ येथे करणार सत्कार

Spread the love

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आव्हान

 

कुडाळ: कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर व राजन तेली यांचा भव्य सत्कार समारंभ कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,महिला पदाधिकारी, शाखाप्रमुख,युवासेना शाखाप्रमुख व सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे


Spread the love

Related posts

माझ्या आजोळी गावच्या मातीत पंचक्रोशीत जो सत्कार झाला तो खरोखरच माझ्या दृष्टीने भाग्याचा आहे…! दिगंबर नाईक

news

आपली प्राथमिक मराठी शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करूया “शिकलो ती शाळा स्वच्छ व सुंदर बनवण्याचे भाग्य लाभले..! रवी जाधव. 

news

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

news

Leave a Comment