शिवापूर गावातील शेतकरी कर्ली नदीपात्रात गेला वाहून!मृतदेह दीड किलोमीटर अंतरावर सापडला…..
कुडाळ: कुडाळ तालुक्यातील शिवापूर राऊळवाडी येथील तुकाराम शंकर राऊळ(४८) हा शेतकरी बुधवारी पुराच्या पाण्यात वाहून गेला.त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी वाहुन गेलेल्या ठिकाणापासुन दिड किलोमीटर अंतरावर...
