Author : news

http://clickmee.in/news - 5604 Posts - 0 Comments
स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे कार्यकर्ता व कर्मचारी यांच्यासाठी एकदिवशीय मार्गदर्शन शाळेचे आयोजन… “

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्यावतीने रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय ओरस यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे कार्यकर्ता व कर्मचारी यांना...
स्टोरी

आंबोली येथील हिरण्यकेशी परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले “ते” २७ बंगले प्रशासनाकडून जमीनदोस्त…!

news
सावंतवाडी: आंबोली येथील हिरण्यकेशी परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले “ते” २७ बंगले प्रशासनाकडून सकाळी जमीनदोस्त करण्यात आले. ६ जेसीबींच्या सहाय्याने हे पाडकाम करण्यात आले. या कारवाई...
स्टोरी

ओटवणे गावचे सुपुत्र मिलिंद मधुसूदन गांवकर राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित…!

news
ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे गावचे सुपुत्र तथा असरोंडी माध्यमिक विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक मिलिंद मधुसूदन गांवकर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय...
शिक्षण

मराठी गांभीर्याने न शिकवल्यास शालेय शिक्षण विभागाची कारवाईची चेतावणी…!

news
५ मार्च वार्ता:   मराठी भाषा विषयाचे मूल्यांकन गुणांकनाऐवजी श्रेणी स्वरूपात करण्याच्या सवलतीचा चुकीचा अर्थ लावून मराठी भाषा गांभीर्याने शिकवली जात नाही. त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या,...
स्टोरी

माड्याचीवाडी रायवाडी ब्राम्हण मंदिर येथील पुलाच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन.

news
ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली पुर्ण.   कुडाळ: आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी रायवाडी ब्राम्हण मंदिर येथील पुलासाठी ३०...
स्टोरी

सिंधुदुर्ग सहकारी बँक लि. मुंबईचा ६ मार्च रोजी रौप्य महोत्सव…!

news
मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग सहकारी बँक लि.मुंबई बँकेला सन २०२३-२४ या कालावधीत २५ वर्ष होत आहेत. त्यानिमित्ताने रौप्य महोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे.बँक वाढीसाठी नविन...
स्टोरी

भाजपच्या स्वयंघोषित नेत्याने केलेल्या चिंदर रस्त्याच्या कामाबाबत भाजपच्याच सरपंचाची नाराजी.

news
भाजपच्या स्वयंघोषित नेत्याने केलेल्या चिंदर रस्त्याच्या कामाची भाजपच्याच सरपंचाने आ. वैभव नाईक आणि कार्यकारी अभियंत्यांकडे केली तक्रार..!  कुडाळ: आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मुख्यमंत्री सडक...
स्टोरी

घावनळेत ३ कोटी ५४ लाख आणि नेरूर येथे २ कोटी ३९ लाखाच्या रस्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ.

news
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत घावनळे रामेश्वर मंदिर ते खुटवळवाडी रस्त्यासाठी ३ कोटी ५४ लाख; नेरूर वाघोसेवाडी रस्त्यासाठी २ कोटी ३९ लाख मंजूर       कुडाळ:...
स्टोरी

मसुरे येथील नेत्र चिकित्सा शिबिराचा १३० जणांना लाभ…! १०४ जणांना मोफत चष्म्या वाटप

news
मसुरे प्रतिनिधी: श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट, पेडणेकर बंधू मसुरे कावावाडी व विजय क्रीडा मंडळ मुंबई यांच्या वतीने मसुरे कावावाडी येथे मोफत नेत्र व...
स्टोरी

वकृत्व स्पर्धेत कार्तिकी कासार प्रथम.

news
सावंतवाडी वार्ताहर: माजगाव पंचक्रोशी मन विकास ग्रंथालय यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत वकृत्व स्पर्धा मोठा मोठा गट 8 ते 9 इयत्ता मोठा गट प्रथम कुमारी...