Author : news

http://clickmee.in/news - 5604 Posts - 0 Comments
स्टोरी

मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे लाखे वस्ती समाजाने अजून २५ घरांची केली मागणी.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर व सावंतवाडी नगरपालिका मुख्य अधिकारी साळुंखे यांना निवेदन देऊन अजून पंचवीस घरांची मागणी करण्यात आली. निवेदनामध्ये असे म्हटले...
स्टोरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे श्री स्वामी समर्थ चरणी नतमस्तक! 

news
सत्कारातून झालेला सन्मान आत्मसन्मानाचा गौरव – राज ठाकरे  महेश इंगळे यांच्या सेवा कार्याचेही केला विशेष गौरव अक्कलकोट प्रतिनिधी:  श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडणे म्हणजे माझ्यासारख्या...
राजकारण

संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी तर मंदार केणी यांची जिल्हा प्रवक्ते पदी नेमणूक

news
सिंधुदुर्ग: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या पुन्हा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली...
स्टोरी

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: काल रविवार दि. ५ ऑगस्ट रोजी शाळेच्या सभागृहात देशभक्तीपर समूहगीत गायनाच्या सरावासाठी आलेला इयत्ता नववी ब चा साईल महेश हवालदार या विद्यार्थ्यांने त्याला...
स्टोरी

शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने कोकण कला व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतकर्यांसाठी अभ्यास दौर्याचे आयोजन

news
सावंतवाडी प्रतिनिधी: शिरशिंगे गावात शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने कोकण कला व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतकर्यांसाठी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र, तळवडे येथील बंदिस्त शेळीपालन, आरवली येथील...
स्टोरी

सह्याद्री फाउंडेशनची सुदृढ बालक स्पर्धा उत्साहात संपन्न…!

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मान्सून महोत्सव २०२४ च्या जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेत. पहिल्या गटात भार्गव दत्ताराम झोळंबेक, दुसऱ्या...
स्टोरी

कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये सापांविषयी कार्यशाळेचे आयोजन.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: कळसुलकर प्राथमिक शाळा आणि स्पंदन समुपदेशन केंद्र, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सापांविषयी समज- गैरसमज या विषयावर कार्यशाळेचे आयोजन कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आले....
स्टोरी

डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांना मातृशोक.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: नागपूर मानेवाडा शाहूनगर येथील सौ कांताताई गणेशराव ठाकरे (७०) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागपूर जिल्ह्यासह परिसरातील...
स्टोरी

मसुरे देऊळवाडा शाळेत “ओळख रानभाज्यांची” उपक्रम संपन्न.

news
मसूरे प्रतिनिधी: रान रानभाज्यांची ओळख व्हावी आणि त्यामध्ये उपलब्ध असणारे पोषक तत्वे यांची माहिती व्हावी त्याचप्रमाणे स्काऊट गाईड अंतर्गत ‘खरी कमाई’ चा आनंद विद्यार्थ्यांनी घ्यावा...
स्टोरी

मसुरे पशुवैद्यकीय अधिकारी त्वरित न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा माजी सभापती छोटू ठाकूर यांचा इशारा.

news
मसुरे प्रतिनिधी: मसुरे पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुवैद्यकीय अधिकारी गेले कित्येक महिने कायमस्वरूपी न मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्यामुळे जनावरांना...