आंबोली येथील प्रथमेश गावडे याची २३ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड….
सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या २३ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोशियनचा जलद गती गोलंदाज सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील व देशभक्त शंकरराव गवाणकर...
