सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांचे आज आंदोलन…!
सिंधुदुर्ग: कोकणातील विकास प्रश्नावर कोकणातले लोकप्रतिनिधीं भलेही उदासिन असतील, मात्र कोकणातील पत्रकार जागरूक आहेत..कोकणच्या विकासाच्या प्रश्नावर कोकणातील पत्रकारांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे.. त्याचं सर्वात ज्वलंत...
