Author : news

http://clickmee.in/news - 5604 Posts - 0 Comments
स्टोरी

ब्रेकिंग न्यूज…! सांगेली येथील एका विद्यालयात शिकत असणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा.

news
सावंतवाडी: सांगेली येथील एका विद्यालयात शिकत असणाऱ्या तब्बल ४३ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील विषबाधा झालेल्या विध्यार्थ्यांना प्रथम उपचारासाठी सांगेली येथील...
स्टोरी

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून बिळवस येथे स्ट्रीट लाईटचे काम पूर्ण…!

news
मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील बिळवस गावातील धाकूधाम ते बिळवस हायस्कूल या मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या...
स्टोरी

आडेली झाराप साळगाव माणगाव या ४७ लाखाच्या रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन.

news
सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक यांनी अर्थसंकल्प (बजेट) २०२२ अंतर्गत आडेली झाराप साळगाव माणगाव (इतर जिल्हा मार्ग ५३ ) रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी ४७ लाख...
क्राईम

सावंतवाडी येथील गुटखा गोडाऊनवर अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची धाड.

news
सुमारे १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त गोडाऊन सील…! दोघे ताब्यात, ४ दिवसांची पोलीस कोठडी. सावंतवाडी: न्यू खासकीलवाडा येथील नवसरणी रोडवर असलेल्या गोडाऊनवर अन्न व...
राजकारण

नारायण राणेंच्या वरवडे मूळगावात शिवसेनेने पाडले खिंडार…!

news
अनेक मुस्लिम बांधवांचा खा.विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.   लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंना धक्का.   सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे...
स्टोरी

संकेश्वर मंदिराजवळ जमिनीत सापडली देवीची मूर्ती…!

news
सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळपाणी योजनेच्या पाईपलाईन खोदायचे काम चालू असताना संकेश्वर मंदिराजवळ देवीची मूर्ती सापडली आहे. पडेल येथे...
क्राईम

मुंबई विक्रोळी येथून मुलाला पळवून नेणार व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात…!

news
मुंबई: दिनांक ४ मार्च २०२४ रोजी कर्जत वरून सुटलेली लोकल, छत्रपतीशिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणारी लोकल मध्ये एका लहान मुलाला शाळा सुटल्या नंतर. एका अनोखली...
स्टोरी

सावंतवाडी तालुका भंडारी समाजाच्या वतीने भव्य रॅली आणि क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…!

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुका भंडारी समाजाच्या वतीने शुक्रवार दि. ८, शनिवार दि. ९ आणि रविवार दि. १० मार्च रोजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे....
स्टोरी

जोपर्यंत स्थानिक डी. एड. धारकांना योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत परजिल्ह्यातील शिक्षकाना रुजू होऊ देणार नाही…! योगेश धुरी

news
कुडाळ प्रतिनिधी: जोपर्यंत स्थानिक डी एड धारकांना न्याय मिळत नाही किव्हा स्थानिक डी एड बेरोजगारां बाबत योग्य भूमिका घेतली जातं नाही तोपर्यंत परजिल्ह्यातील शिक्षकांना रुजू...
क्राईम

मडगांव एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरट्याने लांबवली.

news
रोख २० हजारांसह इतर किंमती वस्तू चोरीला.     सावंतवाडी: मुंबईच्या लोकमान्य तिलक टर्मिनस, कुर्ला येथून दिनांक 5/3/2024 रोजी ट्रेन नंबर 11099, मडगाव एक्सप्रेस या...