क्राईम

मुंबई विक्रोळी येथून मुलाला पळवून नेणार व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात…!

Spread the love

मुंबई: दिनांक ४ मार्च २०२४ रोजी कर्जत वरून सुटलेली लोकल, छत्रपतीशिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणारी लोकल मध्ये एका लहान मुलाला शाळा सुटल्या नंतर. एका अनोखली व्यक्तीने त्या मुलाला सांगितले की तुझा आई – वडिलांनी मला आणायला पाठवलं म्हणुन. त्या लहान मुलाला शाळेतून डायरेक्ट सीएसटी लां घेऊन जात होता आणि तो आनोखली व्यक्ती त्या लहान मुलाला लेडीज डब्यातून घेऊन जात होता. विक्रोळी ला उतरणाऱ्या महिलांनी त्या लहान मुलाला सहज पणे विचारपूस केली तेव्हा, मग काही वेळाने महिलांना त्या अनोखळी व्यक्ती वर संवशय आला. तेव्हा त्या लहान मुलाने खर खर सांगतील तेव्हा सगळी घटना प्रत्यक्षात आली व तिथे असलेले विक्रोळी रेल्वे पोलिसांनी काळजीपूर्वकाने लक्ष देऊन त्या अनोळखी व्यक्तीला ताब्यात घेतले कृपया आपल्या मुलांना शाळेतून, क्लासेस वरून किव्हा बाहेर पाठवतात तर काळजी पुर्वक पाठवा आणि काळजी घ्या आणि सावधान रहा.

 


Spread the love

Related posts

देशात १८ ठिकाणी रासायनिक बाँबस्फोट घडवण्याचा होता कट !

news

आंबोलीतील पकडलेल्या शिकारीच्या गुन्ह्यातील आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी..!

news

सोशल मीडियावरुन दहशत निर्माण करणाऱ्यांना पोलिसांचा दणका, पोलिसांनी…

प्रसाद परब

Leave a Comment