स्टोरी

ब्रेकिंग न्यूज…! सांगेली येथील एका विद्यालयात शिकत असणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा.

Spread the love

सावंतवाडी: सांगेली येथील एका विद्यालयात शिकत असणाऱ्या तब्बल ४३ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील विषबाधा झालेल्या विध्यार्थ्यांना प्रथम उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सकाळी नाष्ट्यात वापरण्यात आलेल्या बटाटे खराब असल्यामुळे ही विषबाधा झाली असा प्रथम अंदाज आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले असून सावंतवाडी कुटीर रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. मात्र सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्यामुळे सावंतवाडी कुटीर रुग्णालयात विध्यार्थ्यांना आणण्यात आले नाही. असे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

समीर वानखेडे यांना आज हजर राहण्याचा सीबीआयचा आदेश…..

news

पंढरपूर मंदिर समितीतील भ्रष्टाचाराची ‘एस्आयटी’मार्फत चौकशी करा…! महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

news

आमदारांच्‍या पात्रतेविषयीच्‍या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्‍याची काँग्रेसची मागणी!

news

Leave a Comment