छत्रपती शिवाजी महाराज, पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची अपकीर्ती आणि बजरंग दलाचा अवमान यांच्या निषेधार्थ आंदोलन!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी :१० मे (वार्ता.) :– हुपरी येथे सामाजिक माध्यमांद्वारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अपकीर्ती करण्यात आली....
