उकाड्यामुळे शाळा एक आठवडा पुढे ढकलण्याची काही पालकांची मागणी!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: नवीन शैक्षणिक वर्षाला ५ जूनपासून प्रारंभ झाला. दोन मासांच्या सुटीनंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने वर्गांमध्ये उपस्थिती लावली. कुजिरा, बांबोळी येथील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी वर्गात...
