श्रीराम पंचायतन मंदिर पानवळ, डेगवे, बांदा येथे श्रीरामनवमी उत्सव.
सावंतवाडी प्रतिनिधी: चैत्र शुद्ध नवमी, रविवार दि. ०६/०४/२५ रोजी सकाळी ८.३० श्रीराम मंदिरात नित्यपूजा, अभिषेक, सकाळी ९.०० माऊली भजन मंडळ, मडूरा कार्यक्रम. सकाळी १०.३० ह.भ.प....
WhatsApp us
