स्टोरी

श्रीराम पंचायतन मंदिर पानवळ, डेगवे, बांदा येथे श्रीरामनवमी उत्सव.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: चैत्र शुद्ध नवमी, रविवार दि. ०६/०४/२५  रोजी सकाळी ८.३० श्रीराम मंदिरात नित्यपूजा, अभिषेक, सकाळी ९.०० माऊली भजन मंडळ, मडूरा कार्यक्रम.

सकाळी १०.३० ह.भ.प. सदाशिव पाटील (आंदुर्ले, कुडाळ)यांचे रामजन्मोत्सवाचे कीर्तन.

दुपारी १२.०० श्रीराम जन्मसोहळा आणि आरती.

दुपारी १.०० महाप्रसाद, रामरक्षा आणि श्रीरामाचा सामुहिक जप.

दुपारी २.०० श्री बांदेश्वर महिला मंडळ बांदा.

दुपारी ३.३० प.पू. भक्तराज महाराज यांची भजने.

सायंकाळी ५.३० ‘श्रीराम भक्तीसंगीत’ कार्यक्रम अभिनव संगीत रजनी,सावंतवाडी.

रात्री ७.३० स्थानिक भजन मंडळ.

या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प.पू. दास (रघुवीर) महाराज यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

मुख्याध्यापक जयवंत पाटील राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांने सन्मानित.

news

मालवण आयटीआय मध्ये “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” मेळावा !

news

हडी येथे १२ मे रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन!

प्रसाद परब

Leave a Comment