विजय वडेट्टीवार यांच्या रुपाने एक सक्षम विरोधी पक्ष नेता मिळाला! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
३ ऑगस्ट वार्ता: काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी निवड होणार असे आम्ही ऐकत होतो. याबाबतची त्यांची चिठ्ठी झाली आहे. त्यावर सही...
