तनिष राणे याने प्रत्यक्ष साकारली देखव्यातून पावसी येथील तपोवन देव डोंगर नवनाथ अवताराची कहाणी .
सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणची सिंधुदुर्ग भूमी ही अध्यात्मिक देवभूमी आहे कुडाळ तालुक्यातील पावसी येथील तपोवन देव डोंगर नवनाथ अवताराची कहाणी प्रत्यक्ष साकारली आहे. तनिष राजेंद्र राणे...
