सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणची सिंधुदुर्ग भूमी ही अध्यात्मिक देवभूमी आहे कुडाळ तालुक्यातील पावसी येथील तपोवन देव डोंगर नवनाथ अवताराची कहाणी प्रत्यक्ष साकारली आहे. तनिष राजेंद्र राणे या 23 वर्षीय युवकाने आपल्या घरगुती गणपती समोर हा हलता देखावा सादर केला आहे . आजची तरुण पिढी Gen Z ही आध्यात्मिक कडे आणि दत्ता अवतार नवनाथ यांचा अभ्यास आजच्या युगात समजायला हवा या उद्देशाने आपण हे तब्बल दीड महिना हे देखावा सादर करण्यासाठी घालवलेत. घावनळे भुईवाडी.येथील राणे कुटुंबीयांच्या घरी हा हलता देखावा लक्षवेधी ठरत आहे. Gen Z ची पिढीचे हे बदलते रूप सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलगणपती कालावधीतील हलते देखावे आता दुरापास्त होत आले आहेत. त्यात या बदलत्या काळात तरुणाने साकारलेले हे दत्त अवतार, साळगाव येथील हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचा हा विद्यार्थी आहे.
previous post
