दाणोली पंचक्रोशीतील कलाकारांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मान
सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणची समृद्ध लोककला म्हणजे दशावतार ही आहे. तो आपला श्वास आहे.यात लाल मातीमध्ये दशावताराचे लालन पालन, पोषण झाले आहे. पारंपरिक पद्धतीने जो दशावतार...
