इन्सुलि: इन्सुलि सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्था मर्या इन्सुलिन च्या वतीने सन 2025 – 26 या वर्षीचादुग्ध उत्पादक शेतकरी यांना सात टक्केबोनस वाटपाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य तथा दुग्ध उत्पादक शेतकरी सदाशिव राणे व इन्सुली विकास संस्थेचे माझी चेअरमन जगन्नाथ झाट्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आलायावेळीअध्यक्षपेडणेकर यांनी आपल्या प्रस्ताविकात संस्थेची गेल्या .तेरा वर्षात होत असलेली वाटचाल याविषयी माहिती दिली 10 जानेवारी 2013 रोजी अवघ्या दहा लिटर दूध संकलनावर सुरू केलेली ही संस्था आज साडेसातशे लिटर दिवसाला दूध संकलन करत आहे दुग्ध उत्पादकांना सात टक्के बोनस याव्यतिरिक्त गणेश चतुर्थीला शिधावाटप वर्धापनदिनी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गोठ्यात उपयोगी पडणारी भेटवस्तू ही दिली जाते सन २०२६२७ यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा बँक गोकुळ यांच्या सहकार्यातून जिल्हा बाहेरील व राज्याबाहेरील दुधाळ जनावरे खरेदी करण्यात येणार आहेत .व संस्थेचे दूध संकलन 1000 लिटर पर्यंत नेण्याचा संकल्प संचालक मंडळ सर्व दुग्ध उत्पादक यांनी केला आहे.
आज गोकुळच्या माध्यमातून महिना गाठी महिना काठी नऊ ते दहा लाख पर्यंत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा मोबदला मिळतो यामध्ये संस्थापदाधिकारी दुग्ध उत्पादक शेतकरी यांचे चांगले सहकार्य लाभतेयाप्रसंगी दुग्ध उत्पादक शेतकरी पंचायत समिती सदस्य सदाशिव राहणी यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन श्री विलास गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .यावेळी सत्काराला उत्तर देताना राणे यानी आपण संस्थेचा दुग्ध उत्पादक शेतकरी असल्याचा सार्थ अभिमान आहे आपल्या संस्थेचे दुग्ध व्यवसायातून गावच्या विकासासाठी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे माझ्या या घरात शेतकरी झालेला माझा सन्मान फार्म मुलाचा आहेया कार्यक्रमाला संस्था उपाध्यक्ष सहदेव सावंत सचिव संजय सावंत सदस्य सखाराम बागवे रामचंद्र पालव सौ गीतांजली हळदणकर तसेच दुग्ध उत्पादक रुपेश परब यशवंत शेटकर कृष्णा परब गौरवजनकर बंड्या हळदणकर बिरू पाटील भाऊ नाटेकर राजन दूरी रामचंद्र नाईक आबा देसाई प्रदीप राणे शंकर गावडे सेल्समन सौ प्रगती गावडे आदी उपस्थित होतेकार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांनी तर आभार सचिव संजय सावंत यांनी मानले .
