बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर जत्रोत्सव २७ जुलै रोजी!
मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील मसुरे गावची मूळमाया अशी ओळख असलेल्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा आषाढ महिन्यातील देवीचा वार्षिक जत्रोत्सव २७ जुलै २०२४ रोजी...
WhatsApp us
