स्टोरी

मनसे अध्यक्ष मा. श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली हिरण्यकेशी देवस्थान येथे होणार महाअभिषेक…! केतन सावंत.

Spread the love

सावंतवाडी: मनसे अध्यक्ष. मा श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जून रोजी सकाळी ९:३० वाजता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आंबोली हिरण्यकेशी देवस्थान येथे महाअभिषेक व आरती आणि मिठाईवाटपचे नियोजन करण्यात आले आहे

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित राहणार असून आंबोली येथील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती असणार आहेत. या कार्यक्रमात सन्माननीय मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो व यासाठी सर्व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक एकवटून महाअभिषेक व आरती करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील. तरी या कार्यक्रमात सर्व मनसे कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष. श्री. केतन उदय सावंत यांनी केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष. श्री. केतन उदय सावंत

Spread the love

Related posts

मुख्याध्यापक जयवंत पाटील राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांने सन्मानित.

news

झोळंबे येथील भजन प्रेमी, महिला व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन….

news

कोनाळकट्ट्यात गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार….

news

Leave a Comment