सावंतवाडी संस्थानची प्रसिद्ध माठयाची जत्रा गुरुवारी ७ डिसेंबर रोजी होणार….!
सावंतवाडी: सावंतवाडी संस्थानची प्रसिद्ध माठयाची जत्रा गुरुवारी ७ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त हजारो भाविक गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या माठ्यातील देवतांचे दर्शन घेतात. यानिमित्त रात्री...
