गिरणी कामगारांना घरे मिळवण्यासाठी सहकार्य करा ! श्यामसुंदर कुंभार, अध्यक्ष, सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघ
मुंबई: मुंबईतील ५८ गिरण्यांचे कामगार आणि वारसदार यांनी ‘म्हाडा’च्या घरांसाठी अर्ज भरून दिले आहेत. त्याची पडताळणी ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे; मात्र अनेक गिरणी कामगार...
