सावंतवाडी येथील सोहम साळगांवकर “राष्ट्रीय बालश्री कला पुरस्कार” ने सन्मानित
सावंतवाडी: ‘दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान’ या मुंबई येथील नामांकित संस्थेचा या वर्षीचा ‘राष्ट्रीय बालश्री प्रसाद नागेश घाडी कला पुरस्कार‘ सावंतवाडी येथील कु. सोहम दिनेश साळगांवकर...
