आमदारांच्या पात्रतेविषयीच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याची काँग्रेसची मागणी!
मुंबई: शिवसेनेच्या आमदारांच्या पात्र-अपात्रेच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे...
