युगपुरुषांची अपकीर्ती करणार्या प्रवृत्ती ठेचून काढायला हव्यात ! – खासदार उदयनराजे भोसले
सातारा: युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करणार्या प्रवृत्ती ठेचून काढायला हव्यात. अशा प्रवृत्तींवर देशद्रोहाचे गुन्हे नोंद झाले पाहिजेत, अशी मागणी...
