इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष! दूषित, रसायनयुक्त पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्याशी खेळ!
इंद्रायणीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. दुसरा कोणताही उपाय नसल्यामुळे भाविकांना याच पाण्यात अंघोळ करावी लागते. तसेच इंद्रायणी नदी पवित्र म्हणून अनेक भाविक या...
