Month : April 2023

स्टोरी

नागला बंदर येथील ऐतिहासिक किल्ला नामशेष केल्याची धक्कादायक कबुली?

news
महाराष्ट्र राज्यातील गड-किल्ल्यांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारकडून व्यापक प्रयत्न सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरातील नागला बंदर येथील ऐतिहासिक किल्ला दगडखाणी आणि क्रशर मशीनचालकांनी नामशेष केल्याची धक्कादायक...
राजकारण

वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडेच्या १८ पैकी १८ जागांवर विजय

news
बीड जिल्ह्यातील वडवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत होती. येथील निकाल जाहीर झाला असून धनंजय मुंडे यांनी...
स्टोरी

सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल

news
शंकराने विष पचवले म्हणून तो निळकंठ झाला. काही लोकांना पंतप्रधान मोदी हे विष्णू आणि शंकराचे आवतार वाटतात. मग साप गळ्यात घालून विष पचवणाऱ्या शंकराशी तुलना...
स्टोरी

भाजपचे माजी पदाधिकारी संजय बराटेनी केली आत्महत्या?

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: वारजे येथील भाजपचे माजी पदाधिकारी संजय ज्ञानोबा बराटे (वय ५६) यांनी त्यांच्या कार्यालयातच पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....
स्टोरी

शहरातील बाजाराचा बाजार मांडण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्या

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा उप रुग्णालय जणू पांढरा हत्ती झाला आहे. येथे गेले कित्तेक दिवस फिजिशियन डॉक्टर नाही. शव पेटी बंद अवस्थेत आहे. रुग्णालयात...
क्राईम

अवैध पद्धतीने कृत्रिमरित्याे आंबे पिकवणार्यांलवर अन्नन आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई!

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: अवैध पद्धतीने कृत्रिमरीत्याक आंबे पिकवणार्याप मुंबई कृषी उत्पान्नआ बाजार समितीच्यार व्यालपार्यांावर अन्ने आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. ही कारवाई सहआयुक्तउ (अन्नन)...
स्टोरी

वारकर्‍यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे! रामदास आठवले

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री*– वारकर्‍यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे आहे. वारकरी भवनाचे चांगले होण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने साहाय्य देण्यासाठी प्रयत्न...
क्राईम

गोव्यात टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरून काँग्रेसकडून जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांना घेराव

news
गोवा: एप्रिल (वार्ता.): – गोव्यात पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाणारे टँकर मलनिस्सारणासाठी वापरले जातात. त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका उत्पन्न होत आहे, अशी भूमिका घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी...
जाहिरात

मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय! केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यात सध्या मुख्यमंत्रीपदावरुन चढाओढ सुरु आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ सुरु आहेत. त्यातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात...
स्टोरी

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर मसुरे येथील रमाई नदी मधील गाळ काढण्यास सुरुवात

news
स्थानिक ग्रामस्थांमधून मागणीप्रमाणे कामास सुरुवात केल्याने समाधान व्यक्त मसुरे प्रतिनिधि:(पेडणेकर): कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे मसुरे ग्रामस्थांनी रमाई नदीचा गाळ काढण्याबाबत मागणी...