क्राईम

अवैध पद्धतीने कृत्रिमरित्याे आंबे पिकवणार्यांलवर अन्नन आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: अवैध पद्धतीने कृत्रिमरीत्याक आंबे पिकवणार्याप मुंबई कृषी उत्पान्नआ बाजार समितीच्यार व्यालपार्यांावर अन्ने आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. ही कारवाई सहआयुक्तउ (अन्नन) सुरेश देशमुख यांच्यार मार्गदर्शनाखाली साहाय्याक आयुक्ती योगेश ढाणे, गौरव जगताप यांच्या् पथकाने केली आहे. फळविक्रेत्यांलनी फळे पिकवण्याकसाठी नैसर्गिक पद्धतीचाच वापर करावा, असे आवाहन सहआयुक्त (अन्नक) सुरेश देशमुख यांनी केले आहे. अन्नय सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांनी ‘कॅल्शिसयम कार्बोईड’चा वापर करून फळे पिकवण्याीवर बंदी घातलेली आहे. कॅल्शिआयम कार्बोईड या रसायनामधून ऍसिटिलीन हा वायू उत्स र्जित होतो. त्यामुळे फळे पिकतात; परंतु त्यासचा मानवी आरोग्यारवर घातक परिणाम होतो. त्यारमुळे या रसायनाच्यार वापरावर बंदी आहे; परंतु इथिलिन वायुचा विहित पद्धतीने वापर करून फळे पिकवण्याासाठी मान्यवता आहे. त्यािसाठी अन्नद सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने मार्गदर्शक तत्त्वे घोषित केलेली आहेत. त्यावनुसार इथिलिन गॅस सिलिंडर, कॉम्प्रे स्डण इथिलिन गॅस, इथिलिन गॅस उत्सेर्जित करणारी रसायने आणि इथेफॉम सॅचेट है विहित पद्धतीने वापरण्या्स मान्य ता देण्यासत आलेली आहे. इथिलिन गॅस उत्सणर्जित करणार्या रसायनांना मान्यलता दिली असली तरी त्यास रसायनांच्याइ द्रावणाचा थेट फळांशी संपर्क येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यनक आहे.

अन्न आणि औषध प्रशासन, ठाणे कार्यालयाने सदर तरतुदीच्या कार्यवाहीसाठी एकूण ५ अन्नय सुरक्षा अधिकार्यांरचे पथक नियुक्त केले आहे. या पथकाने कृषी उत्पयन्नण बाजार समिती, मुंबई येथे धाडी टाकून मे. सुनील धोंडिबा राणे, मे. गुलाम फ्रुट एंटरप्रायझेस, मे. ज्ञानेश्व र शिवराम गावडे या पेढ्यांमध्येक इथलेन / इथेफॉन या इथिलिन गॅस उत्सेर्जित करणार्याा रसायनांचे द्रावण थेट आंब्यायवर स्प्रेा केल्याशच्याे संशयावरून या फळांचे नमुने घेऊन उर्वरित माल जप्तआ करून नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.


Spread the love

Related posts

अंधेरी पूर्व परिसरात १७ वर्षीय तरुणीवर जीवघेणा चाकू हल्ला!

news

लहान मुलांना खोकल्यासाठी देण्यात येणाऱ्या सिरपचा नशेसाठी वापर! एन. डी. पी. एस. पथकाची कारवाई

news

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ अंतर्गत वैभव सोनावणेवर वेंगुर्ले पोलीसांत गुन्हा दाखल

news

Leave a Comment