स्टोरी

वारकर्‍यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे! रामदास आठवले

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री*– वारकर्‍यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे आहे. वारकरी भवनाचे चांगले होण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने साहाय्य देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. प.पू. गगनगिरी सेवाभावी संस्थेच्या वतीने इनाम धामणी येथे बांधण्यात येणार्‍या श्रीमती चंद्राबाई भाऊसो पाटील वारकरी भवनाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी महापौर किशोर जामदार, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, संजय कांबळे, राजेंद्र खरात आदी मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

भारताकडून पाकिस्तान वर ९ ठिकाणी मिसाईल हल्ला..!

news

मालवण तालुका स्तरीय रानभाजी महोत्सव १४ ऑगस्ट रोजी.

news

शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली व परशुराम उपरकर यांचा आमदार वैभव नाईक उद्या कुडाळ येथे करणार सत्कार

news

Leave a Comment