राजकारण

वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडेच्या १८ पैकी १८ जागांवर विजय

Spread the love

बीड जिल्ह्यातील वडवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत होती. येथील निकाल जाहीर झाला असून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. पंकजा मुंडे यांच्या सर्वच्या सर्व १८ जागा गमावल्या असून पंकजा मुंडे यांचे खांदे समर्थक असलेल्या राजाभाऊ मुंडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास महाआघाडीच्या १८ पैकी १८ सदस्यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. बीड जिल्ह्यातील ८ बाजार समितीमध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या.


Spread the love

Related posts

कडाक्याच्या उन्हातही प्रचार करणारे निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद.

news

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर…

news

सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर शिंदे गटातले १६ आमदार अपात्र होऊ शकतात! आमदार नितीन देशमुख

news

Leave a Comment